राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

शाळेतल्या एकतर्फी प्रेमाचा क्रूर शेवट; आधी श्रद्धांजलीची पोस्ट केली व्हायरल अन् तिच्यावर कोयत्याने केले सपासप वार

पुणे: शहरात अनेक खळबळजनक घटना घडत असतानाच अशा प्रकारची एक घटना येथील विश्रांतवाडी (vishranthwadi koyta murder) परिसरात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय विवाहितेची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात...

Read moreDetails

Yeravda: वाढदिवसाला येण्यासाठी दिला नकार; मित्रानेच केले मित्रावर कोयत्याने वार, एका महिलेला देखील झाली मारहाण

येरवडा: गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्यास नकार देणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने डोक्यात लोखंडी हत्याराने वार करुन, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात देखील टोळक्याने कोयत्याने वार केले. तसेच...

Read moreDetails

Thane: आईवरुन दिली शिवी: राग धरला मनात, आरोपीने मुंडक कापून ठेवलं टेरेसवर; क्राईम सिरियल पाहून केलं कृत्य

ठाणे: येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घूणपणे हत्या (thane murder case) करण्यात आल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाची...

Read moreDetails

Nashik: आधी मुलीला संपवलं, मग नवरा-बायकोने गळफास घेत केली आत्महत्या; घटनेमुळे मोठी खळबळ

नाशिक: शहरात पती-पत्नीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुलगी शाळेत जाण्यासाठी बाहेर आली...

Read moreDetails

crime news: पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पिंपरीत एकाची गळा चिरुन हत्या; पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

पिंपरीः शहरात एकीकडे सारेजण गणेशोत्सवाच्या जल्लोषात असताना येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाची झोपतेच धारधार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास...

Read moreDetails

खंडाळा : मोबाईल वरील अश्लील क्लिप पाहत अल्पवयीन मुलांकडून पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पाच वर्षीय बालिकेवर मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात...

Read moreDetails

ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप

भोर: ईद-ए-मिलाद-उन-नबी व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त भोर शहरातील मूकबधिर निवासी विद्यालयात एक उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अहमद खान आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊचे पदार्थ...

Read moreDetails

भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

भोर: शहरात येणाऱ्या गणेशोत्सव काळात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ११ जणांना गणपतीच्या दिवशी एक दिवसासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात...

Read moreDetails

आमिषाला बळीः नोकरी लावतो म्हणत भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; ओळख वाढवून साधला डाव, आरोपी फरार

शिक्रापूर: शेरखान शेखः येथील सात शिक्षकांना विद्यापीठात नोकरी लावतो, असे म्हणून एका भामट्याने तब्बल ३४ लाखांना गंडा घालून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी या भामट्याविरोधात शिक्रापूर पोलिसांत...

Read moreDetails

घरी बोलावून झाडल्या गोळ्या; गुन्ह्यासाठी आरोपीने कुटुंबातील सदस्यांची घेतली मदत, उरळी कांचनमध्ये काय घडलं?

उरुळीकांचनः  येथील मध्यवर्ती भागात पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन पैसे मागणाऱ्यास आपल्या घरी बोलावून त्याच्यावर गोळ्या झाडण्याची खळबळजन घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे ग्रामीण...

Read moreDetails
Page 17 of 23 1 16 17 18 23

Add New Playlist

error: Content is protected !!