राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

क्राईम

भोरः मुलाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस ठाण्यात घेतली धाव; दुसऱ्या दिवशी मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या आयुषसोबत काय घडलंं?

नसरापूर: नुकत्याच एका ५२ वर्षीय व्यक्तीची खूनाची घटना ताजी असतानाच इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मयत मुलाच्या मृतदेहाला...

Read moreDetails

सिंधूदुर्गः त्याच्या जाचाला कंटाळून केलं दुसरं लग्न; पहिल्या पतीचा राग गेला डोक्यात अन् तिला पेटवून देण्याचा केला प्रयत्न

सिंधूदुर्गः महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना मालवण शहरातील एसटी स्थानकात पहिल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ३५ वर्षीय प्रीती केळूसकर यांचा उपाचारादरम्यान...

Read moreDetails

तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत जनावरांच्या जरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दौंड तहसिलदार यांना निवेदन

दौंड: श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी दौंड तालुका तहसिलदार यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जगभरातील...

Read moreDetails

नसरापूरः तुम्ही १०० रुपयाच्या नोटेला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी येईल; थाप मारून अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी केली लंपास

नसरापूरः येथील एका किराणा मालाच्या दुकानात येवून दोन अज्ञातांनी दुकानातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना २३ सप्टेंबर...

Read moreDetails

राजगुरुनगरमधील घटनेची पुनवृत्ती; हडपसरमध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

हडपसरः राजगुरुनगरमध्ये खाऊच्या आमिषाने ४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक बलात्कार करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

Read moreDetails

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने केला बलात्कार, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरीः पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. वय वर्ष ८५ या वयोवृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नंदनीय प्रकारामुळे नागरिकांकडून...

Read moreDetails

भोर :जुन्या भांडणातून एकास लोखंडी रॅाडने जबरी मारहाण; राजगड पोलिसांत तक्रार दाखल

भोर : येथील कोंढणपूर ते बांडेवाडी रस्त्यावर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावच्या हद्दीतील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी...

Read moreDetails

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

भोर:  गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता. त्या दृष्टीने तपास करण्यात यावा...

Read moreDetails

धक्कादायकः तुला खावू देतो असे म्हणत नेले घरात अन् केले ‘ते’ दुषकुर्त्ये; ५ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचे कृत्य, राजगुरुनगरमधील घटना

राजगुरुनगर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राजगुरुनगरमधून २४ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...

Read moreDetails

शिरवळः एवढा राग काय कामाचा? शिंदेवाडीतील हॅाटेल मालक व बार मॅनेजरला शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण; एखाद्या सिनेमाप्रमाणे घडला घटनाक्रम

शिरवळः (क्राईम स्टोरी) येथील शिंदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या हॅाटेलच्या मालकाला व मॅनेजरला एका शुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना दि....

Read moreDetails
Page 13 of 27 1 12 13 14 27

Add New Playlist

error: Content is protected !!