क्राईम

भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

भिगवणः येथे मित्रासोबत झालेल्या भांडणातून संतापलेल्या मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घूणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे येथे खळबळ उडाली आहे. विजयकुमार विठ्ठलराव काजवे असे ...

Read moreDetails

पिरंगुटः पत्रकार असल्याची बतावणी करीत किराणा व्यावसायिकाला केली खंडणीची मागणी; पोलिसांनी चार जणांना ठोकल्या बेड्या

पिरंगुटः मुळशी तालुक्यातील पिरंगुट किराणा मालाचे दुकान असलेल्या मालकाला पत्रकार असल्याची बतावणी करीत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी साते ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली...

Read moreDetails

शिरवळः मुलीला भेटणे पडले महागात, चोरट्याने डाव साधत ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवज केला लंपास

शिरवळः येथील पंढरपूरफाटा जवळ असणाऱ्या सोसायटीतील बंद असलेल्या फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रदिप बबन पवार...

Read moreDetails

बोपदेव घाट असुरक्षित बनलाय? लूटमार, मारहाणीच्या घटनेनंतर सामूहिक बलात्काराच्या घटनेने उडाली होती खळबळ; ‘त्या’ तीन संशयित आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती

काेंढवाः गेल्या काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्वच स्तरावरून या गोष्टीवर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. मध्यरात्री साधारण १२ ते १...

Read moreDetails

पुण्यात चाललयं तरी काय? आईच्या अनैतिक संबंधाची पोराला लागली कुणकुण; पोराचे आईसोबत झाले भांडण, प्रियकरासोबत झालेल्या वादातून दोघांनी घेतला पोराचा जीव

पुणेः शहरातील गुन्हाच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशीच एक अनैतिक संबंधात...

Read moreDetails

Pune Crime News: स्वारगेट पोलिसांनी रिक्षा टोळीचा केला पर्दाफाश; आरोपींची गुन्हेगार पार्श्वभूमी, रिक्षात प्रवाशांना बसवायचे….. आणि…..काय आहे नेमकं प्रकरण?

पुणेः पुण्यात प्रवाशांना हत्याचाराचा धाक दाखवून पैसे लूटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परगावाहून आलेल्या प्रवाशांना रिक्षात घेऊन रिक्षा वाटेत थांबवून हत्याराच्या धाकाने पैसे, दागिने, मोबाईल आदी वस्तूंची लूट...

Read moreDetails

सूरज चव्हाणला भेटायला आलेल्या पाच जणांना मारहाण; आरोपीने फिर्यादाचा मोबाईल फोडला, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

वडगाव निंबाळकरः बिग बॅास विजेता सूरज चव्हाण आपल्या मूळगावी परत आला आहे. कालच त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. कालपासूनच सूरजला भेटण्यासाठी चाहत्यांची रीग लागलेली आहे. यातच आता सूरजला भेटण्यासाठी...

Read moreDetails

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयित आरोपी अद्याप मोकाटच; आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची धावपळ

पुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे...

Read moreDetails

पाटसः बाजारात दीड लाखांच्या बनावट नोटा, दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

पारगांवः धनाजी ताकवणे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारामार्फत अज्ञात इसम हा बनावट नोटा बाजारात वापरण्यासाठी पाटस गावच्या हद्दीत...

Read moreDetails

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

ठाणेः येथील एका ३३ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. या प्रकरणी मयत युवकाची हत्या त्याच्या...

Read moreDetails
Page 12 of 23 1 11 12 13 23