Saturday, October 31, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Marketyard: पतीचा आत्महत्या केल्याचा केला बनाव; श्ववविच्छेदन अहवालात सत्य आलं समोर, प्रियकराच्या साथीनेच पतीचा घेतला जीव

पुण्यातील धक्कादायक घटनाः मुलीच्या डोळ्यादेखत पित्याला संपवलं

by SBPRNL
September 27, 2024
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

पुणेः शहरातील मार्केटयार्ड परिसरात अनैतिक संबंधामध्ये आजारी पतीला प्रियकराच्या साथीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला या प्रकरणात पतीला मधूमेह आणि मणक्याच्या आजार असल्याने त्यांनी स्वःताह आत्महत्या केल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र, मयत व्यक्तीचे श्वविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर मयताने आत्महत्या केली नसून त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर मयत व्यक्तीच्या पतीनेच प्रियकराच्या साथीने पतीची गळा दाबून खून केल्याचे कबुल केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

…..आणि अशाप्रकारे केला आत्महत्येचा बनाव

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ इंगुळकर (वय ३७, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी राणी इंगुळकर (वय ३२, रा. कात्रज) आणि नितीन ठाकर (४५, रा. वेल्हे) यांना अटक केली आहे. मयत गोपीनाथ हे मार्केड यार्डात हमालीचे काम करीत होते. त्यांना मधूमेह आणि मणक्याचा  आजार जडला होता. २३ सप्टेंबरला राणीने गोपीनाथ यांचा भाऊ संभाजी यांना फोन करुन गोपीनाथ बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले. तसेच गोपीनाथ यांनी आजारपणाला कंटाळून स्वःताचा गळा दाबून आत्महत्या केल्याचे संभाजी यांना सांगितले.

प्रियकराच्या साथीने केला पतीचा खून

यानंतर संभाजी यांनी गोपीनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात गोपीनाथ यांचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राणीकडे चौकशी केली असता तिने ‘त्यांनी माझा हात हातात घेऊन स्वतःचा गळा दाबून घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रियकराला घरी बोलावून पतीचा गळा दाबून खून केला असल्याची कबुली दिली.

मुलीसमोरच जन्मदात्या पित्याची हत्या 

गोपीनाथचा यांचा खून त्यांची दहा वर्षांची मुलसमोर झाला असल्याची माहिती आहे. ज्यावेळी हा प्रकार घडत होता, त्यावेळी ती खूप घाबरली आणि स्वयंपाक घरात जाऊन लपून बसली.

Tags: bharatipolicemarketyardpunecrimerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Breaking News Indapur: ८० वर्षांच्या वृद्धाने केला २६ वर्षांच्या मतीमंद मुलीवर बलात्कार

ताज्या बातम्या

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

October 27, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group