Rajgad Publication Pvt.Ltd

क्राईम

Dharavi: बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हिसकविण्याचा केला प्रयत्न; वाहकाने प्रतिकार केला म्हणून चाकूने केले सपासप वार

मुंबईः धारावीमध्ये धावत्या बेस्टमध्ये प्रवेश करुन एका चोराने बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हसकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा प्रतिकार या वाहकाने केल्याने त्याच्यावर चोराने चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली...

Read moreDetails

राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राजगडः स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विना परवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकास  ताब्यात...

Read moreDetails

खळबळजनक! गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे:  बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींना हडपसरमधील मित्राच्या घरी नेत त्यांना दारु पाजून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच शहरात काहीशी अशाच प्रकारे मुलीला गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक...

Read moreDetails

देहूरोडमधील घटनाः बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधाचा राग गेला डोक्यात; साथीदारांच्या मदतीने भावाने प्रेयकराची केली हत्या

पिंपरी-चिंचवडः येथील देहरोड परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये एका तरुणाची मृतदेह आढळून आला होता. यामुळे येथे एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे...

Read moreDetails

Mumbai: घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा; ६० वर्षीय नराधमाची नियत फिरली, १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आता धारावी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत ६० वर्षांच्या नराधमाने...

Read moreDetails

Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी…..

खेड शिवापूरः येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी गुहागरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जवळपास १५ जणांच्या टोळक्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना...

Read moreDetails

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४...

Read moreDetails

विकृतीचा कळसः विवाहितेच्या घरात घुसून हात, पाय ओढणीने बांधून केला अत्याचार; मीरा भाईंदरमधील संतापजनक घटना

मीरा भाईंदर: राज्यात महिल्यांवर तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यासाठी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहे. मात्र, या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. अशीच एक...

Read moreDetails

रांजणगावः ‘त्या’ अपहरण प्रकरणातील फरार आरोपीचा तब्बल ७ महिन्यांनी लागला शोध; सापळा रचून पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापूर: शेरखान शेख  रांजणगाव गणपती येथून एका युवकाची पिस्तुलाचा धाक धाकवून अपहरण करण्यात आले होते. तसेच या युवकास मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात...

Read moreDetails

धक्कादायकः बारामतीमधील दोन अल्पवयीन मुलींना मित्राच्या खोलीवर नेले; दारु पाजत केला सामूहिक अत्याचार

बारामती:  येथील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन या मुलींना दारु पाजत हडपसरमधील एका खोलीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक...

Read moreDetails
Page 12 of 25 1 11 12 13 25

Add New Playlist

error: Content is protected !!