Rajgad Publication Pvt.Ltd

शिरूर

रांजणगावः एसटीने प्रवास करणाऱ्या अंधव्यक्तीला चालक वाहकाने शिवगाळ करीत केली मारहाण; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

रांजणगावः पुणे-नगर महामार्गवर एसटी प्रवास करणाऱ्या अंध व्यक्तीला थांबा आल्यानंतर एसटी बसमधून उशिरा होत असल्याच्या कारणावरून संबंधित एसटीचे चालक आणि वाहकाने अंध व्यक्तीस त्यांच्या अंधत्वाबद्दल बोलून शिवागाळी केली. तसेच हे...

Read moreDetails

शिक्रापूरः सततच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिक्रापूरः येथील एका गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यीनीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शिक्रापूरमधील निमगाव भोगी या घडली आहे....

Read moreDetails

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येचे कारण आले समोर; आरोपीला १२ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिक्रापूरः शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घूनपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. शिरुर तालुक्यातील हिवरे रस्त्यावर गिलबिले...

Read moreDetails

बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः शिरूर-हवेलीमध्ये ‘कांटे की टक्कर’, बाजी कोण मारणार? अशोक पवार विरुद्ध माऊली कटके असा ‘सामना’ रंगणार

लोणी काळभोर: ज्ञानेश्वर शिंदे  राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही आज जाहीर केली आहे. यामध्ये शिरुर येथून माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Read moreDetails

माजी उपसरपंचांच्या मृत्यूनंतर युवती सदस्याच्या मृत्यूने सणसवाडी गावावर शोककळा; दोघांचेही मृत्यू अपघातामध्ये झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त

शिक्रापूरः शेरखान शेख सणसवाडी ग्रामपंचायतीच्या मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होती. ही अपघाताची घटना ताजी असताना आता ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे...

Read moreDetails

पाटसः बाजारात दीड लाखांच्या बनावट नोटा, दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

पारगांवः धनाजी ताकवणे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारामार्फत अज्ञात इसम हा बनावट नोटा बाजारात वापरण्यासाठी पाटस गावच्या हद्दीत...

Read moreDetails

शिरुरः न्हावरेत कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिरुर: शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे गावच्या हद्दीतील असलेल्या न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या पादचारी व्यक्तीस जोराची धडक दिली. या धडकेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८३)...

Read moreDetails

शिरुरः लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतियाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर बाललैंगिक अत्याचारासह पोस्को दाखल

शिरुर: तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकी वाहनातून टाकवे (ता. मावळ, जि. पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला...

Read moreDetails

शिक्रापुरः ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुसे जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई

शिरुर: शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती शिकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस...

Read moreDetails
Page 1 of 6 1 2 6

Add New Playlist

error: Content is protected !!