वेल्हे

सांगता सभाः ‘या’ लोकांच्या हातून सत्ता काढावी लागेल..! विकासकामांना गती देण्यासाठी संग्राम थोपटे यांच्या शिवाय पर्याय नाहीः शरद पवार

भोरः राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आमहत्या देखील वाढल्या आहेत. तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असून...

Read moreDetails

सांगता सभाः निष्ठा, फसवणूक ‘हे’ शब्द;……संग्राम थोपटे यांनी अजित पवार यांच्यावर उठवली टीकेची झोड,…मग भोरचा विकास झाला नाही असं का म्हणताः थोपटेंचा सवाल

भोरः कालच एका उमेदावाराची सांगता सभा पार पडली. या सभेत गरळ ओकण्याचा प्रयत्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेला या सभेच्या माध्यमातून मतदार संघात बदल घडवा, असे आवाहन इथल्या मतदारांना...

Read moreDetails

व्हायरल बातमीने खळबळः बातमी धादांत खोटी; आमच्या रक्तातच काँग्रेस, वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणारः शैलेश सोनवणे

भोरः सोशल मीडियावर एक बातमी कम पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले होते. बातमी होती थोपटे यांच्या विरोधात भोर काँग्रेसमध्ये मतभेत अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली...

Read moreDetails

नसरापूर: भविष्यातील विकास कामांसाठी प्रयत्नशील: संग्राम थोपटेंची ग्वाही

नसरापूर: महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी  येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद...

Read moreDetails

भोर विधानसभेतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा

भोर: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार  आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र...

Read moreDetails

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय...

Read moreDetails

राजकीय जोडे बाजूला सारून साथ देण्याचे आवाहन, केळवडे येथील रींगरोड हटवला म्हणून सत्कार स्विकारता तशीच शिवरे येथील रिंगरोड हटला नाही याची जबाबदारी विद्यामानानी घ्यावी – कोंडे

भोरः येथील शिवरे गावात अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचार दौरा निमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. यंदाची निवडणूक अपक्ष लढत आहे, तुम्हा सर्वांचे मतदान रूपाने आशिर्वाद मागायला आलो आहे. भविष्यातील तुमची...

Read moreDetails

सत्ता असूनही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारता आल्या नाहीत; ‘हे’ कसले कर्तृत्ववान आमदार? शंकर मांडेकर यांचा संतप्त सवाल

राजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते...

Read moreDetails

गाव सारे किल्ल्यांचे मावळे आणि शिवबांचे…..साताऱ्यातील ‘या’ गावाला मिळाली ओळख किल्ल्यांचे गावं

सातारा: (विजयकुमार हरिश्चंद्रे)   राज्यात दीपावली उत्सव धूमधडाक्यात संपन्न होत असतानाच आपल्या सण उत्सव आणि ऐतिहासिक परंपरा जोपासणारे पुण्यालगतच्या सातारा जिल्ह्याच्या सह्याद्री खोऱ्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या अंबवडे गाव सध्या राज्यात...

Read moreDetails

रणनितीः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंकडून प्रचारात आघाडी, आघाडी व युतीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करणार?

खेड शिवापुर: भोर विधानसभा निवडणुकीत यंदा तगडी फाईट पाहिला मिळणार यात काही शंका नाही. निवडणुकीच्या आखाड्यात चार चेहऱ्यांच्या नावांची चर्चा प्रामुख्याने होताना दिसत आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार कुलदीप...

Read moreDetails
Page 4 of 13 1 3 4 5 13