Rajgad Publication Pvt.Ltd

वेल्हे

राजगडः तुम्ही मला खूप आवडता…..असे म्हणत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशियत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वेल्हाः राजगड तालुक्यातील एका गावात मंगळवारी दि. २७ अॅागरस्ट रोजी एका गावात महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करुन अटक...

Read moreDetails

भोर विधानसभेत प्रश्नांचा विळखा कायम; निवडणुका आल्या की, आश्वासनांचे दाखविले जाते ‘गाजर’

भोरः भाग ३ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड...

Read moreDetails

राजगडः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००० छत्र्यांचे मोफत वाटप

राजगडः राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल्हे तालुक्यातील सर्व विद्यालयात वेल्हे (राजगड) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या छत्र्यांसाठी...

Read moreDetails

MLA sangram thopate: भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात बांधकाम विभागासोबत बैठक

पुणे: भोर, राजगड (वेल्हा), मुळशीचे आमदार संग्राम थोपटे(MLA sangram thopate) यांची भोर विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांच्या संदर्भात कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात...

Read moreDetails

Breking News : राजगड तालुक्यातील कादवे खिंडीवर दरड कोसळली, वेल्हे-पानशेत रस्ता बंद

राजगड: राजगड तालुक्यातील वेल्हे-पानशेत रस्त्यावरील कादवे खिंडी येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे पानशेत परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे....

Read moreDetails

Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

भोरः तालुक्यातील एका गावात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने जर कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी पीडित मुलीला दिली असल्याची माहिती...

Read moreDetails

बाप समजून घेताना….. विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग

भोरः सध्याचा काळ खरंतर मोठा फास्ट आणि फॅार्वर्ड झालेला आहे. मुले व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांच्या हातून अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे येणारा काळ अतिभयानक स्वरुपाच असण्याची शक्यता जाणकरांकडून वर्तवली...

Read moreDetails

बापरे! महाकाय मगरीने उडवली सगळ्यांचीच झोप; मगरीच्या दहशतीमुळे सुरक्षा रक्षकांची घाबरगुंडी

राजगडः वेल्हे(राजगड) व मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत महाकाय मगर ठाण मांडून बसली होती. मगरीला सुरक्षा रक्षकांनी हूसकावून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले,...

Read moreDetails

वेल्हा : अभियंता शाईफेक प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

वेल्हा: वेल्हा तालुक्यातील युवक कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर शाई फेकली व तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी अभियंत्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन शासकीय काम...

Read moreDetails

Rajgad News: करंजावणेत शेतकऱ्याच्या दोन म्हशींना विद्युत शॉक, दोन लाखांचे नुकसान!

राजगड, 10 जून: राजगड तालुक्यातील करंजावणे (ता.राजगड) येथील शेतकरी राजू मनोहर शिंदे यांच्या दोन म्हशींना रविवारी (9 जून) सायंकाळी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे दोन लाखांपेक्षा जास्त...

Read moreDetails
Page 12 of 13 1 11 12 13

Add New Playlist

error: Content is protected !!