Bhor Crime !!भोर पोलिसांची दमदार कामगिरी, जरांगे पाटील सभेतील गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोराला केले काही तासातच जेरबंद
भोर प्रतिनिधी- कुंदन झांजले भोरला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रविवार (दि.१९ )मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तालुक्यातुन हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी पोलीस...
Read moreDetails