भोर

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी...

Read moreDetails

मागणीचे पत्रः पक्ष संघटना वाढविण्यासाठी शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावीः शिवसेना उबाठा गटाकडून संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे मागणी

भोरः भोर विधानसभेत आघाडी, युती आणि अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यंदाची विधानसभेची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून कस लावला जात असला...

Read moreDetails

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा नवी मुंबईत संवाद मेळावा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई: महागाई रोखण्यामध्ये केंद्र व राज्यसरकार पूर्णपणे असफल ठरलेले आहे, एकीकडे महिलांसाठी तात्पुरती योजना आणून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील महिला सुरक्षित आहेत का, हा...

Read moreDetails

मुळशीत शंकर मांडेकर यांच्या प्रचार सभेतून अजितदादांनी विद्यमान आमदारांवर डागले टीकचे बाण….!

मुळशीः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीकास्त्र डागले. पवार यांनी थोपटे यांच्यावर टीका करीत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. १५ वर्षांमध्ये...

Read moreDetails

गाव सारे किल्ल्यांचे मावळे आणि शिवबांचे…..साताऱ्यातील ‘या’ गावाला मिळाली ओळख किल्ल्यांचे गावं

सातारा: (विजयकुमार हरिश्चंद्रे)   राज्यात दीपावली उत्सव धूमधडाक्यात संपन्न होत असतानाच आपल्या सण उत्सव आणि ऐतिहासिक परंपरा जोपासणारे पुण्यालगतच्या सातारा जिल्ह्याच्या सह्याद्री खोऱ्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या अंबवडे गाव सध्या राज्यात...

Read moreDetails

विधानसभेचा रणसंग्रामः भोर विधानसभेत थोपटे, पवार यांच्यात जुंपली….! पवार यांच्या वक्तव्याचा थोपटे यांनी घेतला समाचार

मुळशीः  महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांच्या...

Read moreDetails

विधानसभा रणसंग्राम : आमच्या अंगात किती पाणी आहे हे आम्ही आपल्याला लोकसभेला दाखवून दिले आहे ,अजित पवार यांच्या टीकेला संग्राम थोपटे यांचे सडेतोड प्रतिउत्तर

भोर  - जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असुन माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी...

Read moreDetails

रणनितीः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंकडून प्रचारात आघाडी, आघाडी व युतीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करणार?

खेड शिवापुर: भोर विधानसभा निवडणुकीत यंदा तगडी फाईट पाहिला मिळणार यात काही शंका नाही. निवडणुकीच्या आखाड्यात चार चेहऱ्यांच्या नावांची चर्चा प्रामुख्याने होताना दिसत आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार कुलदीप...

Read moreDetails

जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

मुळशी: माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित दादांनी संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला. तसेच आमदारांना खाजगी...

Read moreDetails

वेळवंड खोऱ्यात पहाटे भात कापणीला पसंती ; रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी भात खाचरे मोकळी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात सध्या भात कापणीला वेग आला असून सकाळी भल्या पहाटे शेतकरी भात कापणीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. तसेच मोकळी झालेली भात खाचरे रब्बी हंगामातील...

Read moreDetails
Page 36 of 70 1 35 36 37 70