राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात...

Read moreDetails

भोर-महाड रस्त्याचे काम वेगवान गतीने सुरू; ‘अशा’ प्रकारे आणि ‘या’ भागात सुरू आहे काम

भोरः महाड-पंढरपूर राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला वेग प्राप्त झाला असून, भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याचे काम हिर्डोशी भागात सुरू असल्याचे दिसत आहे. भोर तालुक्यातील वरंधा घाट...

Read moreDetails

पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा येथे पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच 46 बीयू 1863) आणि कार (एमएच 09 जीयू 0334) यांच्यात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चार...

Read moreDetails

खडकवासलाः ‘त्या’ घटनेतील आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खेड शिवापूरहून कोल्हापूरच्या दिशेने पलायन करण्याच्या होते तयारीत

पुणेः खडकवासाला येथील सुशीला पार्कच्या येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीची चार जणांच्या टोळ्याने अत्यंत निर्घूणपणे कोयत्याने वार करुन खून केला होता. या घटनेत सतीश थोपटे वय ३७ वर्ष...

Read moreDetails

भोरः जु्न्या पुलाखाली आढळला ८४ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह; मयत व्यक्ती ‘प्रोस्टेस्ट’ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती

भोरः येथील जुन्या पुलाखाली बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मयत व्यक्तीची बेपत्ता असल्याची तक्रार भोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. ज्ञानेश्वर बबन वाघ (वय ८४...

Read moreDetails

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या...

Read moreDetails

भोरः न्यू इंग्लिश स्कूलचे दहावीतील मा. विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी आले एकत्र; शाळेतल्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

भोर: येथील राजगड ज्ञानपीठाच्या न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर येथील शैक्षणिक वर्ष १९९२ सोलापूर दहावीमधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित केला होता. तब्बल ३२ वर्षांनी एकत्र भेटलेले माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या...

Read moreDetails

Bhor-भोर तालुक्यातील ताभांडच्या जन्मभूमीत आमदार दिलीप लांडेंचे विजयी रॅली काढत जंगी स्वागत

चेलाडी फाटा ते तांभाड(ता.भोर) पर्यंत आमदार लांडेची विजयी रॅली; फटाक्यांच्या आतेषबाजीसह गुलालाची  उधळण भोर - मुंबई- चांदवली विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांचे त्यांच्या मूळ गावी तांभाड (ता. भोर)...

Read moreDetails

मातीच्या ढिगाऱ्याला धडक बसून चारचाकी झाली पलटी; शिवरे येथील मातीचा ढिगारा हटवणार तरी कधी ? स्थानिक नागरिक व प्रवाशांचा संतप्त सवाल

नसरापूर: गेल्या काही दिवसांपूर्वीच मांढरदेवीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा शिवरे येथील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच या ढिगाऱ्याजवळ आज गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास...

Read moreDetails

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब  रस्त्यावरून  रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने  संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला...

Read moreDetails
Page 28 of 68 1 27 28 29 68

Add New Playlist

error: Content is protected !!