भोर

नसरापूरमध्ये हिप्नॉटिझम करून दिवसाढवळ्या लूट; ६५ वर्षीय महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण व अंगठी लंपास

नसरापूर (प्रतिनिधी) — नसरापूर परिसरात गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास हिप्नॉटिझम करून एका ६५ वर्षीय महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीने मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने वृद्ध...

Read moreDetails

नसरापूरमध्ये अंगणवाडी व रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन उत्साहात

नसरापूर (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नसरापूर ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये अंगणवाड्यांची उभारणी, तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे यांचा समावेश होता....

Read moreDetails

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम

भोर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे लाडके, कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने भोर येथील अनंतराव थोपटे फार्मसी कॉलेज हॉल व श्री. छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज,...

Read moreDetails

Bhor – भाटघर धरणातील हिरवं पाणी म्हणजे पाण्यातील शेवाळे ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांचे स्पष्टीकरण

पाण्याचे परिक्षण ,टेस्टींग करून लवकरच रिझल्ट मिळणार भोर : तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक जलाशय) धरणातील पाणी आज सोमवारी (दि.२१) दुपारी अचानक हिरवे दिसू लागल्याने धरण काठावरील न-हे, माळवाडी, संगमनेर, भाटघर,...

Read moreDetails

Bhor – भाटघर धरणातील हिरवं पाणी म्हणजे पाण्यातील शेवाळे ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांचे स्पष्टीकरण

पाण्याचे परिक्षण ,टेस्टींग करून लवकरच रिझल्ट मिळणार भोर तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक जलाशय) धरणातील पाणी आज सोमवारी (दि.२१) दुपारी अचानक हिरवे दिसू लागल्याने धरण काठावरील न-हे, माळवाडी, संगमनेर, भाटघर, सांगवी...

Read moreDetails

Bhor – अरे बापरे !भाटघर जलाशयात हिरवं पाणी ; स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण

भाटघर धरणातील मत्स्यपालन व्यवसाय ठरत आहे डोकेदुखी भोर :- भोर तालुक्यातील भाटघर(येसाजी कंक जलाशय) धरणाच्या परिसरातील पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...

Read moreDetails

राजापुर येथे घरफोडी करत ८६ हजारांचे सोनं-चांदीचे दागिने लंपास ;अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

भोर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील राजापुर गावात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८६ हजार ४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजगड...

Read moreDetails

ॲड. दिपक चौधरी यांची भोर तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भोर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनशी संलग्न असलेल्या भोर तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी पिसावरे (ता. भोर) येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. दिपक वसंत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली...

Read moreDetails

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

नसरापूर प्रतिनिधी : वरवे खुर्द येथील हॅप्पीनेस हब सोसायटीत पैशांच्या वादातून तिघांनी मिळून एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात...

Read moreDetails

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

नसरापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे शनिवारी (दि. १९ जुलै) पुणे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर कापूरहोळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात...

Read moreDetails
Page 13 of 70 1 12 13 14 70