पुणे

Breking News : पौड जवळ हेलिकॉप्टर अपघात: चार जखमी, दोनची प्रकृती गंभीर

पुणे: जिल्ह्यातील पौड येथे आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित...

Read moreDetails

नीराः वीर धरणाचे नऊही दरवाजे उघडले, पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नीराः पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार कालपासूनच सुरुच आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये ४३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा...

Read moreDetails

पुणेः पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला, ४ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः  एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते....

Read moreDetails

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस...

Read moreDetails

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता....

Read moreDetails

मोठी बातमी: कारमधून गांज्याची वाहतूक, ९८ किलोचा गांजा जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली...

Read moreDetails

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

पुणेः पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असून, यामध्ये पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस...

Read moreDetails

भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा  2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून...

Read moreDetails

राजगडः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००० छत्र्यांचे मोफत वाटप

राजगडः राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल्हे तालुक्यातील सर्व विद्यालयात वेल्हे (राजगड) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या छत्र्यांसाठी...

Read moreDetails

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानचा प्रवास झालाय धोकादायक

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक  झाला आहे. तसेच शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा 'विकएंड'ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा)...

Read moreDetails
Page 76 of 82 1 75 76 77 82