Bhor – भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन खोपडे , उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड
खजिनदारपदी दत्तात्रय बांदल तर सचिवपदी स्वपनिकुमार पैलवान भोर - तालुका पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी पत्रकार अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड संघाच्या...
Read moreDetails









