राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

पुणे

नसरापूरः अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू……! काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर अधिकारी खडबडून जागे; आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

नसरापूरः येथील भागात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर सदर आंदोलन हे...

Read moreDetails

कलाविश्वावर शोककळाः ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ वर्षी दुःखद निधन

मराठी सिनेसृष्ठीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाता अधिराज्य गाजविणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. मराठीसह त्यांनी त्यांनी हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाची जादू प्रक्षकांच्या मनावर वठवली. त्यांनी आपल्या...

Read moreDetails

शिरवळः मुलीला भेटणे पडले महागात, चोरट्याने डाव साधत ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवज केला लंपास

शिरवळः येथील पंढरपूरफाटा जवळ असणाऱ्या सोसायटीतील बंद असलेल्या फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रदिप बबन पवार...

Read moreDetails

मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

पिरंगुट: शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीने खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पैठणीच्या खेळात तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या खेळाचा आनंद महिलांनी भर...

Read moreDetails

जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात लाडक्या बहिणींचा सन्मान; शिवसेनेच्या उपनेत्या डॅा. ज्योती वाघमारे यांचे मार्गदर्शन

भोरः भोर- राजगड (वेल्हा)- मुळशी तालुक्यातील लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा भोर येथील यशवंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची...

Read moreDetails

विकास कामांचा शुभारंभः सारोळे येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ७७ लाखांची तरतूद

सारोळे:  येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावात विविध विकास विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खंडेनवमीच्या शुभ मूहूर्तावर पार पडला. पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महायुतीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात; चारचाकी वाहन गेले मुख्य रस्त्याच्या डिव्हायडरच्या खड्ड्यात, सुदैवाने जीवितहानी नाही

भोरः राष्ट्रीय महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन मुख्य रस्त्याच्या डिव्हायडरच्या मधल्या खड्ड्यात गेल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून किकवी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन साताराहून पुण्याला जात असताना...

Read moreDetails

राजगडः कोळवडी गावातील तरुणांचा आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यप्रणालीवर विश्वास; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश

राजगडः भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कोळवडी गावातील तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये राजू चोरघे, राहुल लिम्हण, अक्षय चोरघे, दत्ता साळुंके, मयूर धामगावे,...

Read moreDetails

तरूण एकवटलेः राजगड तालुक्यातील तरुणांची परिवर्तनाकडे वाटचाल?; #राजगडच भविष्य व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन

भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे...

Read moreDetails

भोरः निगडेतील युवकांची संग्राम थोपटेंना साथ; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश, आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या कामावर विश्वास ठेवत अनेकजण त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. यामुळे नागरिकांची साथ थोपटे यांनी केलेल्या विकासाला असल्याचे दिसून येत...

Read moreDetails
Page 56 of 81 1 55 56 57 81

Add New Playlist

error: Content is protected !!