राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

खेड शिवापूरजवळ ससेवाडी येथे प्रवासी बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

खेड शिवापूर (ता. हवेली) येथील ससेवाडीजवळ आज सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवासी बसला अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीने काही क्षणात संपूर्ण बस जळून खाक झाली. आग लागल्यानंतर...

Read moreDetails

Bhor Breaking – धांगवडीतील‌ तरुणाचा कंपनीत विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

धांगवडीतील कंपनीत ३० वर्षीय स्थानिक युवकाला विजेचा जोरदार धक्का भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी (ता.भोर ) हद्दीतील एका  खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा बुधवार (दि. १६ ) शॉक लागल्याने...

Read moreDetails

Bhor- भोरला खरीपाच्या पीक कर्जाचे वाटप;पीडीसीसी भोर शाखा नंबर २ मध्ये तज्ञ संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते वाटप

पहिल्या टप्प्यातील पीक कर्ज वाटपाला सुरूवात भोर तालुक्यात खरीप हंगाम २०२५-२६ च्या पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भोर शाखा नंबर २ यांच्या वतीने वेळवंड...

Read moreDetails

निषेध – भोरला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उबाठा शिवसेनेकडून जाहीर निषेध

निषेधाचे निवेदन भोर पोलीस स्टेशनकडे सादर भोरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भोर तालुक्याच्या वतीने मंगळवार (दि ७) रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी नाशिक येथे शेतकऱ्यांची थट्टा...

Read moreDetails

Bhor -भोरला श्री जानाई देवीची यात्रा व श्रीरामनवमी उत्साहात; यात्रेनिमित्त रंगला जंगी कुस्त्यांचा आखाडा; बैलगाडा शर्यतीतही धावले ३०८ बैलगाडे

३०० वर्षांची परंपरा अखंडपणे जपत तीन पिढ्यांच्या साक्षीने राजदरबारात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न भोरचे ग्रामदैवत श्री जानाई देवी व भोर संस्थानचे पंतसचिव राजे घराण्याचे कुलदैवत श्रीराम जन्मोत्सव सोहळा शहरात...

Read moreDetails

Bhor Breaking-भोर शहरातील न्हावी परीट आळीतील एका घराला भीषण आग ; आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान

भोर शहरात आगीचे सत्र सुरूच; शहरातील रस्ते अरुंद असल्याने अग्नीशामक बंबाला करावी लागली कसरत भोर शहरात मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या रात्री  साडे नऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे न्हावी परीट आळीतील...

Read moreDetails

Bhor – भोरला लोकअदालतीत ११३ प्रकरणे निकाली; ३६ लाख २३ हजार २९० रुपयांची वसुली

लोकअदालतीने होत आहे न्यायालयावरील भार कमी,३५८ प्रकरणांपैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली भोरला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवार(दि. २२) राष्ट्रीय लोकअदालत (लोकन्यायालय ) घेण्यात आले .या झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३५८...

Read moreDetails

Bhor- भोरला संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटीने आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा 

आधार कार्ड ,मोबाईल नंबर, बॅंक खाते लिंक व प्रमाणिकरण न केल्यास अनुदान लाभ बंद होणार संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ योजना सेवा राज्य निवृत्ती लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकरण बंधनकारक करण्यात आलेला...

Read moreDetails

Education -” वाचाल तर वाचाल ” प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजणे गरजेचे – गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे

भोलावडेत श्रीनाथ अभ्यासिका सुरू; तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद वाचन केल्यास योग्य वेळी तरुणांना योग्य ती दिशा मिळते. वाचनाने आपली संस्कृती विकसित होऊन स्पर्धा परीक्षेची चळवळ यशस्वी होते ही चळवळ अखंडित सुरू...

Read moreDetails

होळी !! भोर तालुक्यात होळी सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले भोर- फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी (हुताशनी पौर्णिमा) आज गुरुवार (दि.१३)हा सण तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. शहरासह ग्रामीण भागातून पारंपरिक धार्मिक पद्धतीने विधीवत...

Read moreDetails
Page 9 of 126 1 8 9 10 126

Add New Playlist

error: Content is protected !!