राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

शिक्रापूरः २२ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

शिक्रापूर: शेरखान शेख  केंदूर ता. शिरुर येथील पाचवड वस्तीमधील चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू...

Read moreDetails

पालक बनले शिक्षक: शिक्षक दिनाचे औचित्य साधत केंदुरच्या ढवळे हायस्कूलमधील अनोखा उपक्रम

शिक्रापूर/ शेरखान शेख केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन पालकांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत पालकांनीच...

Read moreDetails

गणेशोत्सवः ‘त्या’ नृत्याविष्काराने सारेजण झाले स्तब्ध; कोलकत्ता, बदलापूर घटनेवर आधारित अनोखा नृत्यप्रकार सादर

जेजुरीः येथील विद्यानगर परिसरातील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट हे गेल्या ८ वर्षांपासून समाजिक उपक्रम तसेच गणेशोत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने...

Read moreDetails

थैमान साथींच्या आजारांचेः निरेत डेंगू, चिकूनगुनियामुळे आरोग्य यंत्रणा ‘व्हेटिंलेटरवर’

निरा/ तुळशीराम जगताप (रियालिटी चेक) सरकारी दवाखान्यात गर्दी, खाजगी दवाखान्यात गर्दी, दवाखान्याच्या बाहेर गर्दी, प्रत्येक लॅब बाहेर गर्दी, हातात औषधांच्या प्लास्टिकच्या पिशव्या, रुग्णांचे लॅबचे रिपोर्ट आणि रुग्णांचे जेवण घेऊन इकडे...

Read moreDetails

मार्गदर्शनः मुस्कान फाउंडेशनने पुढाकार घेत मुली व युवतींसाठी घेतले ‘गुड टच, बॅड टच’चे शिबिर

भोरः जय भवानी तरुण मंडळ वांगणी आयोजित सामाजिक शिक्षण उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना गुड टच , बॅड टच बाबतीत प्रशिक्षण देण्यात आले. समाजामध्ये वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या धर्तीवर विद्यार्थिनी, युवती यांना...

Read moreDetails

टीकेचे वॅारः बहुतेक ताईंसाठी जास्त काम केलं म्हणून माझ्यावर जास्त टीका होतेयं: आ. संग्राम थोपटेंचा रोख कोणाकडे?

राजगडः  तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक गोष्टींचा पाढाच यावेळी वाचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना त्यावेळी राज्याचे...

Read moreDetails

काँग्रेस पक्षाने विचारणा केली तर सांगू एकच वादा ‘भोरमध्ये संग्राम दादा’; भूमिपूजन कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे विधान

राजगडः  येथील २८ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवत या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी बारामती...

Read moreDetails

राजगडः तालुक्यातील २८ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; आ. संग्राम थोपटेंच्या पाठपुराव्यामुळे शक्य, खा. सुप्रिया सुळेंची विशेष उपस्थिती

राजगड: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यातील तब्बल २८ कोटी ३४ लाख २४ हजार रुपये विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया...

Read moreDetails

वाढदिवसः बँक ऑफ इंडियाचा ११९ वा वर्धापन दिन पिसर्वेतील शाखेत चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून साजरा

सासवडः प्रतिनिधी बापू मुळीक ७ सप्टेंबर हा बँक ऑफ इंडियाचा (bank of india) ११९ वा वर्धापन दिवस नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागांंतील बँकेच्या पिसर्वे...

Read moreDetails

पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यावर निमित्ताने राष्ट्रवादी भवन कसबा या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सचिन थोरात, योगेश मोटे, संदिप गाढवे,...

Read moreDetails
Page 89 of 120 1 88 89 90 120

Add New Playlist

error: Content is protected !!