राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

योजनाः ‘यशवंतराव चव्हाण पाल मुक्त’ योजना जलगतीने राबविणार: आमदार संजय जगताप; भटक्या जाती जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक

सासवडः पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नेते विजय जाधव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली....

Read moreDetails

नारी शक्तीने एकत्रित येत निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्यावी: खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन; तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील मैदानावर रविवार २९ सप्टेंबर रोजी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बारामती...

Read moreDetails

संगमनेर ग्रामपंचायतीच्या ४ सदस्यांचे राजीनामे मंजूर; सरपंच व उपसरंपच यांच्यावर केले होते गंभीर आरोप, एका सदस्याने राजीनामा मागे घेतल्याने सत्ता कायम

संगमनेर: गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाटघर धरणाशेजारी असलेल्या संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत आपल्या पदाचे राजनामे दिली होते. सदर राजनामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि...

Read moreDetails

वडघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप डोईफोडे यांची बिनविरोध निवड

वेल्हा(राजगड): येथील वडघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक सरपंच सुवर्णा नथूराम डोईफोडे यांच्या अध्यक्षातेखाली पार पडली. बेबी भरेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती....

Read moreDetails

शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

भोरः तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून गावभेट दौऱ्याचे आयोजित करण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट देत नेते...

Read moreDetails

Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे : बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि शासकीय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत....

Read moreDetails

भोरः बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लागणार कधी? रस्त्याच्या कडेलाच पार्क करतायेत वाहने; नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

भोरः शहरात कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्यांची कामे करण्यात आली. हे रस्ते करण्यामागचे प्रमुख कारणे होते ते म्हणजे शहरातील नागरिकांना रहदारीसाठी त्रास होऊ नये. मात्र, रस्त्यांवरुन वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहन...

Read moreDetails

जनजागृतीः सर्पाला स्किटच्या साह्यानेच हाताळावे: सर्पमित्र उन्मेश बारभाई यांचे सर्पमित्रांना आवाहन; सर्पाला हाताने पकडल्याने अनेकांना सर्पदंश

जेजुरीः सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरी भागांमध्ये सर्प आढळून येत आहेत. खरंतर सर्पाला पकडून त्यांना निसर्गिक अधिवासात सर्पमित्रांकडून सोडण्यात येते. परंतु, अनेक ठिकाणी सर्प पकडण्साठी गेलेल्या सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या अनेक...

Read moreDetails

भोर वनविभागाची मोठी कारवाईः सागवान, रायवळ आदी झाडांच्या लाकडांची तस्करी करणारे दोन ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

भोर: भोर तालुक्यात काल रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सागवान आणि रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आशियार ट्रक कारवाईमध्ये जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात...

Read moreDetails
Page 71 of 120 1 70 71 72 120

Add New Playlist

error: Content is protected !!