बसरापुर येथे शिवजयंतीनिमित्त ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
महिलांचा समावेश, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी रक्तदान हे श्रेष्ठदान समजून भोर तालुक्यातील वेळवंड खो-यचे प्रवेशद्वार असणाऱ्या बसरापुर या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त व या गावचे युवक कै.अनिकेत कुंभारकर याच्या स्मरणार्थ अमर तरुण...
Read more