राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या...

Read moreDetails

साताराः पडक्या खोलीत आढळला गळफास घेतलेल्या तरुणाचा मृतदेह; भिंतीवर विटेच्या तुकड्याने लिहिले होते ‘सॅारी’, पाटण तालुक्यातील ‘या’ गावात काय घडलं?

साताराः येथील पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी गावातील नाईकबानगरमधील तरूणाने वाढदिवसाच्या दिवशी एका बंद खोलीत दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे नमके कारण समजू शकलेली...

Read moreDetails

भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची राज्याच्या कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळ अध्यक्षपदी वर्णी

जेजुरीः भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर पद हे राज्यमंत्री कॅबिनेट दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले...

Read moreDetails

निधन वार्ता: भांबवडे गावच्या मा. महिला सरपंच पद्मा पवार यांचे दुःखद निधन

भोर:  भांबवडे  गावच्या प्रथम माजी महिला सरपंच कै. पद्मा रामचंद्र पवार यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.   रोखठोक बोलणं असल्यामुळे त्यांचा गावात...

Read moreDetails

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य...

Read moreDetails

महायुतीमधून महादेव जानकरांची एक्सिट; रासपचा ‘एकला चलो रे’चा नारा? जानकार नाराज असल्याचे उघड

निवडणुकीचे बिगूल वाजताच रासपचे महादेव जानकर यांनी महायुतीमधून एक्सिट घेतली आहे. त्यांनी स्वःताह पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जानकर हे नाराज असल्याच्या चर्चा केल्या जात...

Read moreDetails

maharashtra vidhansabha: नोव्हेंबर महिन्यात दिवाळी अन् निवडणूक, मद्याची दुकाने इतके दिवस राहणार बंद; ‘हे’ आहेत ‘ड्राय डे’चे दिवस

निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल २३ नोव्हेंबर रोजी असणार आहे. तसेच राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली जाणार...

Read moreDetails

पिंपरीः दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची केली धारधार शस्त्राने हत्या; अवघ्या काही तासांतच आरोपी जेरबंद

पिंपरीः पुणे शहरासह पिंपरी चिंचवड भागात दररोजी गुन्हेगारीसंबंधीच्या घटना घडताना दिसत आहेत. एकप्रकारे गुन्हेगारीने येथे डोके वर काढले असल्याचे समोर आले आहे. यातच येथील बिल्हिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची दोन अल्पवयीन मुलांनी...

Read moreDetails

इंदापूरचे राजकारणः दत्तामामा भरणार ‘या’ दिवशी उमेदवारीचा अर्ज; स्वःताह सांगितली तारीख, म्हणाले अजितदादा…….

इंदापूरः राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे ३० अॅाक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. असे असले तरी आघाडी आणि युती दोन्हींकडून अधिकृतरित्या जागावाटप करण्यात...

Read moreDetails

शिंदेंचा ‘तो’ मोठा पॅाझ अन् दादा खुदूखुदू हसू लागले; महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिंदेच्या तोंडून आलेल्या वाक्यांवर सारेजण खळखळून हसले

नुकतीच महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा लेखाजोखा रिपोर्टकार्डच्या माध्यमातून मांडला. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read moreDetails
Page 60 of 119 1 59 60 61 119

Add New Playlist

error: Content is protected !!