Bhor Breaking -भोर तालुक्यात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू
भोर - तालुक्यातील पोंबर्डी – वेनवडी गावांच्या हद्दीवरील माळरानावर शनिवारी (दि.१३ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत वेनवडी येथील शेतकरी सोपान रामचंद्र चव्हाण यांच्या गाभण म्हणजे गर्भवती म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला....
Read moreDetails









