Bhor- भोर तालुक्यातील आपटीत १ जानेवारीला होणार शिवछत्रपतींच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा
आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेचा पुढाकार भोर तालुक्यातील आपटी (ता.भोर) येथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या स्वराज्य भूमीत आध्यात्मिक ज्ञानमंञ वारकरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने साकारलेल्या श्री छञपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा १ जानेवारी...
Read moreDetails









