स्थळ पहाणी – भोरच्या तहसीलदारांनी केली बारे बुद्रुकला पाणंद रस्ता पहाणी
स्थानिकांच्या सहकार्याने कायदेशीर मार्गाने रस्ता होणार खुला भोर- तालुक्यात पाणंद, शीव रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या...
Read moreDetails









