राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

Bhor: माजी विद्यार्थी व स्वराज्यभूमीतर्फे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

आंबवडे: येथील श्री नागेश्वर विद्यालय येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधूत विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये सन २००२-०३...

Read moreDetails

Daund: तालुक्यातील पारगांव येथील शेतकरी विजय शिवरकर यांनी सात एकर जमीनीवर फुलवलं पांढर सोनं

पारगांव: (प्रतिनिधी धनाजी ताकवणे) आजकाल शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकरी करताना पाहिला मिळत आहेत. तसेच अनेकांनी शेतीमध्ये प्रयोग करुन चांगले उत्पन्न घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि पीकाची...

Read moreDetails

Indapur: प्रत्येक कुटुंबामध्ये विकास पोहोचण्यासाठी नोकरी महोत्सवास महत्वः माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूरः जिजाऊ फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी भव्य नोकरी...

Read moreDetails

Indapur: जिजाऊ फेडरेशनच्या नोकरी महोत्सवात ३४१ युवकांना मिळाली नोकरी

इंदापूरः राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फेडरेशनने दि. १६ ऑगस्ट रोजी बेरोजगार युवकांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या नोकरी महोत्सवामध्ये ७७...

Read moreDetails

MLA sangram thopate: भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात बांधकाम विभागासोबत बैठक

पुणे: भोर, राजगड (वेल्हा), मुळशीचे आमदार संग्राम थोपटे(MLA sangram thopate) यांची भोर विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांच्या संदर्भात कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात...

Read moreDetails

Bhor: ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ उपक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

भोरः राजगड ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने आरोग्यवर्धिनी स्वरूपा थोपटे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन" उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पृथ्वीराज थोपटे (विश्वस्त राजगड...

Read moreDetails

Pune: विद्यार्थी परिषदेकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणेः (प्रतिनिधी वर्षा काळे) पश्चिम बंगालमधील R.G.Kar Medical Collage येथे एका शिकाऊ महिला डॉक्टरसोबत क्रूर मानसिकतेच्या नराधमानी दुष्कर्म करून त्या महिलेची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेचे पडसाद संबंध देशात...

Read moreDetails

ElectionCommision: तीन वाजता पत्रकार परिषद; जम्मू-काश्मीर, हरियाणाची तारीख जाहीर होणार, महाराष्ट्राची तारीख?

Vidhansabha Election 2024 आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, या परिषदेमध्ये जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे...

Read moreDetails

Velha: वांगणी ते वांगणीवाडी रस्त्याला एका महिन्यातच पडले खड्डे; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, आंदोलनाचा इशारा

वेल्हा (Velha): वांगणी ते वांगणी वाडी रस्त्यासाठी पीएमआरडीए अंतर्गत १ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र इतकी मोठी रक्कम या रस्त्यासाठी खर्चून देखील...

Read moreDetails

Breaking News Nagpur: स्टंटबाजी बेतली जीवावर, मकरधोकडा तलावात तरुण बुडाला!

नागपूरः येथील उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलावात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, स्टंटबाजी करीत असलेल्या तरुणाला वाचण्यासाठी त्याचे मित्र...

Read moreDetails
Page 113 of 119 1 112 113 114 119

Add New Playlist

error: Content is protected !!