Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
भोर शहरातील चौपाटी येथे एका दांपत्यास अनोळखी व्यक्तींनी मारहाण करीत हल्ला केल्याची घटना शनिवार दि. १४ रात्री १० च्या सुमारास घडली. याबाबत आनंद शाहू चव्हाण (वय ३५ वर्ष, सद्या रा.कोंढवा...
Read moreDetails









