फलटणः कुरण बेटावर अडकलेल्या तिघांना शोधण्यात यश; ड्रोनच्या मदतीने बचावकार्य यशस्वी
फलटणः कुरण बेट सरडे या ठिकाणी नीरा नदीपात्रात काल सकाळपासून अडकलेल्या लोकांची स्थानिक मच्छिमार व गावकरी यांच्या मदतीने सुटका करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाण्याच्या विसर्गामुळे बेटाला पडला वेढा ...
Read more