टीकेचे वॅारः बहुतेक ताईंसाठी जास्त काम केलं म्हणून माझ्यावर जास्त टीका होतेयं: आ. संग्राम थोपटेंचा रोख कोणाकडे?
राजगडः तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक गोष्टींचा पाढाच यावेळी वाचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना त्यावेळी राज्याचे...
Read more