राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

भोर-महुडे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिकांच्या सुरक्षेला धोका

भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले भोर ते महुडे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यांची बुजवणी केली जात असली तरी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या टिकाऊपणाबाबत शंका व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून...

Read moreDetails

भोरः बांधकामासाठीच्या साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः धांगवडी गावच्या हद्दीमधील एका जागेतून बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी गणेश दिलीप बारंगळे वय ३४ रा. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून,...

Read moreDetails

Breaking News: तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात; वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

भोरः पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले व भोर तालुक्यातील रांझे गावातील तलाठी सुधीर तेलंग यांना २० हजारांची लाच स्विकारताना एसबीने रंगेहाथ पकडले आहे. थोडक्यात माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी...

Read moreDetails

भोर तालुका पत्रकार संघाकडून वामन म्हात्रे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; निवेदन देत कठोर कारवाईची मागणी

भोरः भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुंबईतील बदलापूर येथील घटनेचे वार्तांकन करणाऱ्या दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अर्वाच भाषा वापरली होती. म्हात्रे यांच्यावर...

Read moreDetails

महिला पत्रकारास अर्वाच्य भाषा प्रकरणः पत्रकार संघ भोरच्या वतीने कारवाई करण्याची मागणी

भोरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले...

Read moreDetails

Bhor झाडांना राखी बांधून झाडे लावा, झाडे जगवा ,झाडे वाचवा असा विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश

वाठार हिमा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम " भोर-  " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे " या ओवीप्रमाणे झाडे, वृक्ष ,वेली ,पशू पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत.  इतर प्राण्यांप्रमाणे झाडेही सजीव आहेत. पर्यावणाचा...

Read moreDetails

Bhor:भोर तालुक्यातील बारेखुर्द येथे नेत्र तपासणी शिबिरात २५५ नागरिकांना लाभ

रोटरी क्लब पुणे व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील बारे खुर्द येथे रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगर पुणे ,भोर, राजगड यांच्या...

Read moreDetails

Bhor: CRI WIRE & CABLES ठरतेय ग्रामीण भागातील ग्राहकांच्या विश्वासाची पसंती

भोरः  आजच्या स्पर्धात्मकतेच्या युगामध्ये अनेक उत्पादने बाजारात रास्त दरामध्ये उपलब्ध आहेत. असे असले तरी उत्पादनांची गुणवत्ता देखील उत्तम दर्जाची असणे अत्यंत महत्वाचे आहे.  गेल्या ३५ वर्षांपासून CRI wires and cables ...

Read moreDetails

Bhor भोरला शासकीय कार्यालये पोलीस स्टेशन,पत्रकार संघ कार्यालयात‌ उन्नती प्रतिष्ठानकडुन रक्षाबंधन साजरे

उन्नती महिला प्रतिष्ठानच्या व तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा आणखी एक उपक्रम भोर - भोरमधील उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठ  शहरात नेहमीच नव नवीन उपक्रम राबवत असतात असाच...

Read moreDetails
Page 62 of 67 1 61 62 63 67

Add New Playlist

error: Content is protected !!