भोरः लग्नात सासरच्या माणसाचा मानपान झाला नाही म्हणून सुनेला मारहाण; पती, सासू, सासरे, नणंद विरोधात गुन्हा दाखल
भोर: येथील एका गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. सासरच्या माणसाचे लग्नात मानपान व्यवस्थित झाले नसल्याच्या रागातून सुनेला मारहाण तसेच तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नात...
Read moreDetails
