राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

पुणे

दौंड विधानसभाः भाजपकडून राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; शरद पवारांकडून रमेश थोरात यांच्या नावाची केवळ चर्चाच

पारगांवः धनाजी ताकवणे  भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभेची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवार म्हणून पसंती देण्यात आली आहे. तर...

Read moreDetails

Bhor Breaking भोर तालुक्यातील कुसगाव येथे भरडी मशीनमध्ये साडी गुंतल्याने महिलेचा  चिरडून मृत्यू

तरुण महिला मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त भोर तालुक्यातील कुसगाव गोरेवस्ती येथे सोयाबीन भरडत असताना एका महिलेची साडी सोयाबीनच्या मशीनच्या एक्सल मध्ये गुंतल्याने मशीनने महिलेला ओढत घेत चिरडून महिलेचा...

Read moreDetails

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

पुणेः महायुतीमधील भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापाठोपाठ काल रात्री उशिरा शिवसेना (शिंदे) यांच्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने...

Read moreDetails

निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

पुणेः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून उमेदवारांची नावे घोषित करीत आहे. शहरातील विविध...

Read moreDetails

गावभेट दौराः मुळशी तालुक्यातील नागरिकांंशी आमदार संग्राम थोपटे यांनी साधला संवाद; २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहून आशिर्वाद देण्याचे केले आवाहन

मुळशीः तालुक्यातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी गावभेट दौऱ्याला सुरूवात करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली असे म्हणत पाणी...

Read moreDetails

खंडाळा: भूमी अभिलेख उपधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

खंडाळा: तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई करण्यात आली असून भूमी अभिलेख उपअधीक्षक व त्यांच्या सोबत असलेल्या खासगी सहाय्यकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील भूमी...

Read moreDetails

वडकीतील भंगाराच्या गोडाऊमध्ये लागली आग; आगीत मोठे आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवीतहानी नाही

हडपसरः सासवड रस्ता वडकी पवार मळा येथील एका गोडाऊनमध्ये काल मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती अग्नीशमल दलाला मिळताच अग्नीशमल विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल...

Read moreDetails

येरवडाः मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीचे बेड्यातून हात सोडून पलायन; पोलीस दलात मोठी खळबळ

पुणे: मेडिकल तपासणीवरून पोलीस स्टेशनमध्ये परत घेऊन जात असताना बेड्यांमधून हात सोडवून मोक्कोच्या गुन्हात अटकेत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना गुंजन टॅाकीज चौकात सोमवारी रात्री घडली. यामुळे ताब्यातून अशा प्रकारे...

Read moreDetails

५ कोटी चालले होते मुंबईहून कोल्हापूरला? पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केला खुलासा

पुणेः खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटीची रोख रक्कम सापडल्यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. एवढी मोठी रक्कम ज्या कारमधून राजगड पोलिसांनी हस्तगत केली होती. ती कार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या...

Read moreDetails

धक्कादायक…..! पुणे रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीखाली दोघांनी संपवलं जीवन

पुणेः शहरातील पुणे रेल्वेस्थानकात एक्सप्रेस गाडीच्या समोर दोघांनी उड्डी घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयतांची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही. यापैकी एक पुरुष...

Read moreDetails
Page 50 of 81 1 49 50 51 81

Add New Playlist

error: Content is protected !!