पुणे

नसरापूर: भविष्यातील विकास कामांसाठी प्रयत्नशील: संग्राम थोपटेंची ग्वाही

नसरापूर: महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी  येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद...

Read moreDetails

भोर विधानसभेतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा

भोर: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार  आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

जेजुरी: येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या...

Read moreDetails

समोरच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यात चारी मुंड्या चीत करण्यासाठी पैलवानांचा युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा

मुळशी: भूकुम येथील मुक्ताई मंगल कार्यालयात दि. 13 नोव्हेंबर रोजी पैलवान मंडळींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांना   वस्ताद व पैलवान मंडळीनी जाहीर...

Read moreDetails

जेजुरी पोलिसांनी बेकायदा देशी दारुची विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

जेजुरीः पांडेश्वर उरळी कांचन रस्त्यालगत असलेल्या एका हॅाटेलच्या अडोशाला बेकायदा देशी बनावटीच्या दारुची छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. या बाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड...

Read moreDetails

काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. "हर भोले हर हर महादेव" चा गजर करत...

Read moreDetails

संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले ‘हे स्पष्टीकरण’: पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद

भोर: महाविकास आघडी उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रिंग रोडचा होता. चुकीच्या सर्वेक्षणमुळे...

Read moreDetails

भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने ‘अपक्ष’ उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

भोर: महायुतीतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकरांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. पक्षाचा...

Read moreDetails

वाई विधानसभाः दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवायला हवेः सायली कोंढाळकर यांचे महाबळेश्वरकरांना आवाहन

महाबळेश्वरः महाबळेश्वर शहराला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने आजही या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे पर्यटन वाढीसाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी विधानसभेत सन्मानाने...

Read moreDetails

प्रचारदौराः अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधवांनी कार्यकर्त्यांसह मारला झणझणीत खर्ड्यावर ताव; आगळीवेगळी प्रचार यंत्रणा राबवून जाधव साधताहेत मतदारांशी संवाद

वाईः राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. या काळात अनेकदा विधानसभा क्षेत्रातील गावोगावी जात नागरिंकाशी संवाद साधला जातो. त्यांना...

Read moreDetails
Page 36 of 82 1 35 36 37 82