Rajgad Publication Pvt.Ltd

पुणे शहर

शक्ती प्रदर्शनः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटेंकडून उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा कधी?

भोरः आघाडीचे आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आजच भव्य सभेचे आयोजन करून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आघाडीतील घटक पक्षातील...

Read moreDetails

आमदारकीची उमेदवारीः अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग; अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदार संघात जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’

पुणे/ भोर/ इंदापूर/ आंबेगाव: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली असून, पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, भोरमधून संग्राम थोपटे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील...

Read moreDetails

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

पुणेः महायुतीमधील भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापाठोपाठ काल रात्री उशिरा शिवसेना (शिंदे) यांच्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने...

Read moreDetails

येरवडाः मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीचे बेड्यातून हात सोडून पलायन; पोलीस दलात मोठी खळबळ

पुणे: मेडिकल तपासणीवरून पोलीस स्टेशनमध्ये परत घेऊन जात असताना बेड्यांमधून हात सोडवून मोक्कोच्या गुन्हात अटकेत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना गुंजन टॅाकीज चौकात सोमवारी रात्री घडली. यामुळे ताब्यातून अशा प्रकारे...

Read moreDetails

धक्कादायक…..! पुणे रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीखाली दोघांनी संपवलं जीवन

पुणेः शहरातील पुणे रेल्वेस्थानकात एक्सप्रेस गाडीच्या समोर दोघांनी उड्डी घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयतांची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही. यापैकी एक पुरुष...

Read moreDetails

Breaking Pune Metro: मंडई मेट्रो स्टेशनला लागली आग

पुणे: आज मध्यरात्रीच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी घटना घडली आहे. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले...

Read moreDetails

नाराजी उघडः पर्वती मतदार संघातून माधूरी मिसाळ यांना पुन्हा संधी; श्रीनाथ भिमाले यांची नाराजी, दोन दिवसांत ‘स्पष्ट’ भूमिका घेणारः भिमाले

पुणेः भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदार संंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. यामुळे याच मतदार संघातून पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे...

Read moreDetails

Pune Crime News: ‘कुठेही जाऊन मर, जीव दे, मला नको सांगू’; डॅाक्टरच्या जाचाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पुणेः येथील बावधन भागात लग्नाचे आमिष दाखवून पेशाने डॅाक्टर असणाऱ्या तरुणाने तरुणीचा छळ केला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंडवडी...

Read moreDetails

पुणेः हरवलेले मांजर शोधून देण्याचा केला बहाणा; महिलेचा नंबर घेत केली शरीरसुखाची मागणी, हॅाट्सअपवर पाठवली अश्लिल चित्रफित

पुणेः शहरात महिलांवरील अत्याचार तसेच विनयभंगाची घटना सातत्याने घडतच आहे. यातच आता हरवलेले मांजर शोधून देण्याचे आश्वासन देऊन महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एका नराधमाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार...

Read moreDetails

बोपदेव घाट असुरक्षित बनलाय? लूटमार, मारहाणीच्या घटनेनंतर सामूहिक बलात्काराच्या घटनेने उडाली होती खळबळ; ‘त्या’ तीन संशयित आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती

काेंढवाः गेल्या काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्वच स्तरावरून या गोष्टीवर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. मध्यरात्री साधारण १२ ते १...

Read moreDetails
Page 6 of 14 1 5 6 7 14

Add New Playlist

error: Content is protected !!