समस्या वाहतूक कोंडीचीः कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरुन दिवसाला १ लाखाच्यावर वाहनांचा प्रवास: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा
पुणेः कोथरुडमधील वाहतूकीच्या समस्येसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पाटील यानी कोथरुडमधील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात....
Read more