राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

शिक्षक दिनः शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे मोठे आव्हान; उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले

शिरुर: सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुलांना विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध होत आहे. परंतु मोबाईलमुळेच आजचे विद्यार्थी भरकटत चालले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भिती वाटत होती. परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिलेली...

Read moreDetails

गौरव कर्तृत्वाचाः हर्षद बोबडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या हस्ते होणार सन्मान

भोरः राजश्री शाहू विद्यामंदिर आंबेगाव बुद्रुक, पुणे महानगर पालिका अंतर्गत उपक्रमशील शिक्षक हर्षद चंद्रकांत बोबडे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजाची नि:स्वार्थ...

Read moreDetails

पर्यावरणः वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्यावतीने डोंगरावर बियांचे रोपण; कान्हुर मेसाईचा डोंगर देशी झाडांनी नटणार

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख    कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील माळरान डोंगरावर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून जलसंसाधनचा विकास व व्यवथापन प्रकल्पाच्या उपक्रमांतर्गत देशी झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले....

Read moreDetails

रांजणगावः पुणे-नगर महामार्गावरील कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गावर दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात राहुल बाळासाहेब काशीकर हा युवक ठार झाला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन...

Read moreDetails

कोरेगाम भीमाः युवकाचे अपहरण करुन बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल; जुन्या वादातून दिली जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एका युवकाला रात्रीच्या सुमारास कारमधून अपहरण करुन युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे...

Read moreDetails

उद्घाटन/भूमिपूजनः ‘खंडोबा’ हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत: सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

जेजुरीः देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा असून, जेजुरी गडावर आल्यामुळे खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन...

Read moreDetails

शिक्षकदिनः जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

शिरवळः शहराची लोकसंख्या अधिक गतीने वाढत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक शाळेच्या आधुनिकरणाकडे लक्ष देत गोरगरीब जनतेच्या मुलांनी दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे हा घेतलेला ध्यास अभिमानास्पद...

Read moreDetails

गुंजवणी योजनाः जलवाहिनीचे काम मूळ आराखड्यानुसारच होणार; अधिकाऱ्यांसह विजय शिवतारेंकडून पाहणी

सासवडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे(gunjavani yojana) प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. परिंचे गावाच्या वाड्या वस्त्यांपासून सुरु झालेले हे सर्वेक्षण...

Read moreDetails

Bhor पसुरेत बिबट्याचा वावर , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्या करत आहे पाळीव प्राणी फस्त भोर तालुक्यातील पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील पसुरे येथील कुंबळजाईनगर मध्ये बिबट्याचे दर्शन रात्री उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पसुरे...

Read moreDetails

St Workers: एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य

महाराष्ट्र : राज्य परिवहन म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. शासनातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यास 6,500 रुपयांची मूळ वेतनात वाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला...

Read moreDetails
Page 91 of 119 1 90 91 92 119

Add New Playlist

error: Content is protected !!