Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ;वाहनासह आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

शिरवळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई,  प्रसाद सुर्वे संचालकसो,  विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग...

Read more

टिटेघर येथे वनवा लागुन शेतीच्या पाण्याची पाईपलाईन जळाली :पिकांचे नुकसान

भोर : वनवा लागुन शेतीच्या पाण्यासाठी असलेले पाईप लाईनचे पाईप जळाले शेतातील पिकांचे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणीसह वनवा लावणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे. चिखलगाव बाजुकडुन ११.३० वाजता वनवा...

Read more

पांगारीच्या शासकीय आश्रमशाळेतील श्रेयश कंकची सैनिकी शाळेसाठी निवड

एकीकडे शासन पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करत असताना दुसरीकडे मात्र भोर तालुक्यातील दुर्गम भागातील वेळवंड खो-याच्या पांगारी माध्यमिक आश्रम शाळेच्या श्रेयस गणेश कंक या विद्यार्थ्याने आपल्या हुशारीच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर...

Read more

पालक आणि मुलांमध्ये संवाद होत नसल्याने निर्माण होतोय दुरावा- प्रमिला निकम

भोर : पान्हवळ (ता.भोर) येथे महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार (दि.११) रोजी महिलांना व मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजगड पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस हवालदार प्रमिला...

Read more

भोर तालुक्यात‌ जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

वडतुंबी, पसुरे, बसरापुर व बारे खुर्द येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे भोर तालुका विधी सेवा समिती व ग्रामपंचायत वडतुंबी(ता.भोर) यांचे संयुक्त विद्यमाने वडतुंबी या गावी...

Read more

भोरला विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला-पुरुषांचा उन्नती महिला प्रतिष्ठान कडुन विशेष सन्मान.

जागतिक महिला दिनानिमित्त पाककला, उखाणा व रांगोळी स्पर्धा. अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद व पुरस्काराचे वितरणभोर:  तालुक्यातील उन्नती महिला प्रतिष्ठान, तनिष्का व्यासपीठ भोर व मराठा महासंघ भोर यांच्या...

Read more

भोर तालुक्यातील बसरापुर येथे ग्रामदैवत मरीआई व लक्ष्मीआई मंदिर जिर्णोद्धार मिरवणूक सोहळा उत्साहात

गावात स्वच्छतेसह ,विद्युत रोषणाई, माहेरवाशीण - सासुरवाशीण महिला मुलींचा सहभाग लक्षणीय भोर तालुक्यातील वेळवंड खो-याचे प्रवेशद्वार असलेल्या बसरापुर या ठिकाणी बुधवार व गुरूवार (दि.२८-२९) या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या लक्ष्मी माता...

Read more

काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री, हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर! भाग ..१

खेड शिवापुर: खेड शिवापुर परिसरात गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारपेठेला ऊत आला आहे. गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण केली जात असून याच टंचाईचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे सातारा...

Read more

भोरला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत, शैक्षणिक व क्रिडा साहित्याचे वाटप

भोर तालुक्यातील केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष औषध विक्रेते व्यवसायिक सागर दशरथ सोंडकर यांनी गुरुवार (दि.२२ फेब्रुवारी) आपला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करत साजरा केला त्यांनी सकाळी भोर एज्युकेशन सोसायटीच्या...

Read more

बारे बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तीन संगणक संच भेट

सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या विज्ञान युगात लहान मुलांना संगणकाचे ज्ञान अवगत होणे आवश्यक आहे . सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.हेच संगणकीय ज्ञान शाळेपासून शाळेतच मुलांना प्राप्त व्हावे याकरिता...

Read more
Page 64 of 72 1 63 64 65 72

Add New Playlist

error: Content is protected !!