राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

Bhor- भोरला जैन समाजाचे पर्युषण पर्व उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रमाने सांगता

भोर - तालुक्यात २०२५ चे पर्युषण पर्व म्हणजेच जैन धर्मियांचा पवित्र वार्षिक सण भोर शहरातील  मंगळवार पेठेत असलेल्या जैन श्वेतांबर श्री संघ मंदिर येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम करून...

Read moreDetails

भोर तालुक्यातील पांगारी व वेळवंड शाळेतील १५९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

भोर - तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील वेळवंड येथील प्राथमिक-माध्यमिक शाळा व पांगारीतील शासकीय आश्रमशाळेतील १५९ विद्यार्थ्यांची सोमवारी (दि.२५) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय भोर यांचेतर्फे तपासणी करण्यात आली. वेळवंड...

Read moreDetails

Bhor-नेरे ग्रामीण रुग्णालय उपकेंद्रात जाण्याचा रस्ता धोकादायक

भोर - भोर मांढरदेवी रस्त्यावरील नेरे या गावामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे उपकेंद्र रुग्णालय आहे . आजुबाजुच्या परिसरातुन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात परंतु येताना जाताना या ठिकाणी जाण्यासाठीचा...

Read moreDetails

अंगसुळेतील काळेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

भोर : अंगसुळे येथील सामाजिक भान जपणा-या काळेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (माळवाडी) २५ वे रौप्य महोत्सव साजरा करत गणरायाचे उत्साहात भक्तीभावाने ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढुन फुले उधळत प्राण प्रतिस्थापना...

Read moreDetails

कात्रज बोगद्याजवळ मिळाला तरुणाचा मृतदेह,घातपात झाल्याचा संशय

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी हद्दीत कात्रज बोगद्याजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार...

Read moreDetails

Bhor - पांगारीच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची बाधा २० विद्यार्थी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दाखल  भोर - तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील पांगारी येथील शासकीय आश्रम शाळेतील वीस विद्यार्थ्यी संसर्गजन्य...

Read moreDetails

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

भोर - भोर -पसुरे-पांगारी- कोंडगाव मार्गे साळुंगणला मुक्कामी असणारी MH-14 BT 3180 एसटी बस सकाळी आठच्या सुमारास बसरापुर फाट्याजवळ बंद पडल्याची घटना घडली. एसटीतील सर्व प्रवासी  दोन किलोमीटर पायी चालत...

Read moreDetails

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

भोर - कापूरहोळ -वाई-सुरुर या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत अडथळा ठरणाऱ्या हजारो वृक्षांची वृक्षतोड संबंधित प्रशासनाकडुन करण्यात आली होती. सदर  वृक्षतोड झालेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले...

Read moreDetails

“तुला बघून घेतो, खोटी अॅट्रॉसिटी केस लावतो” म्हणत पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या आरपीआय नेत्यावर गुन्हा

नसरापूर (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे (रा. कोढणपूर, ता. हवेली) यांच्यावर ५ लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read moreDetails

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

भोर तालुक्यातील  भोर -कापूरहोळ, भोर मांढरदेवी मार्गाबाबत संबंधित प्रशासनाला दिले निवेदन भोर- तालुक्यातील भोर- कापूरव्होळ , मांढरदेव मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण...

Read moreDetails
Page 6 of 119 1 5 6 7 119

Add New Playlist

error: Content is protected !!