काळीज पिळवटून टाकणारी घटनाः बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला, घटनेत मुलाचा दुर्देवी अंत, मांडवगण फराटा येथील घटना
पारगांवः धनाजी ताकवणे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील टेंभेकरवस्ती येथे घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत उचलून नेले. या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि...
Read moreDetails









