राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

काय सांगता…! नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या व्यक्तीवर डुक्कराचा हल्ला; हल्ल्यात एकाचा दुर्देवी मूत्यू, उरळी कांचन येथील घटना

उरळी कांचनः येथील ५० वर्षीय व्यक्ती सकाळच्या सुमारास नैसर्गिक विधी करण्यासाठी सायरस पुनावाला परिसरात असणाऱ्या काटवाणात गेली असता डुकरांनी केलेल्या हल्ल्यात मूत्यू झाला आहे. ही घटना दि. २२ नोव्हेंबरच्या दिवशी...

Read moreDetails

भोरः लोकशाहीच्या उत्साहात १०७ वर्षांच्या आजोबांचा सहभाग; तीन पिढ्यांतील १६ जणांसोबत बजाविला मतदानाचा हक्क

राजगडः भोर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाने नटलेला भाग म्हणून राजगड तालुक्याचे ओळख आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील या तालुक्यातील मतदारांचा मतदानात मोठा सहभाग दिसून आला. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील...

Read moreDetails

भोरः जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीची गणितं विधानसभेच्या निकालनंतर ठरणार…!

भोरः उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणूक तर झाली आता अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. गेल्या तीन...

Read moreDetails

मतदान श्रेष्ठदानः मानलं गड्या; ८९ वर्षी बजाविला मतदानाचा हक्क, गुलाबराव सोनवणे यांनी सहकुटुंब केले मतदान

भोरः विधानसभेच्या निवडणुकीत जेष्ठ नागरिक असलेल्या अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जात आपला बहुमूल्य मताचा हक्क मतदान करून बजवला. भोर विधानसभेत देखील अनेक जेष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. भोर...

Read moreDetails

पुरंदरः उमेदवारांची सोशल मीडियाच्या खात्यांवरील अॅक्टिव्हिटी थंडावली

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत होते. तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या धावपळीत व्यग्र होते....

Read moreDetails

विजयाचे बॅनरवॅारः मांडेकरांपाठोपाठ आता संग्राम थोपटे यांचाही लागला ‘विजयाचा बॅनर’

भोरः राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची घटिका समील आली असली तरी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून उमदेवाराच्या विजयाचे बॅनर झळकविण्यात येत आहे. भोर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या विजयाचा बॅनर...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत हवेलीतून ज्याला मिळणार मुसंडी, तोच मारणार ‘बाजी’; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांची प्रतिष्ठा पणाला

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची...

Read moreDetails

खळबळजनक….! अल्पवयीन मुलाचे कृत्यः ‘तुझी विकेट टाकीन’ धमकी देत वर्गात शिरून नववीत शिकणाऱ्या मुलाचा चिरला गळा

पुणेः हडपसरच्या मांजरी येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेकरी मुलाने काही कारणांवरून झालेल्या वादातून त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केले. या घटनेत...

Read moreDetails

निकालाआधीच घोषणाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांचा झळकला ‘विजयाचा बॅनर’

भोरः राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी निकालाचा दिवस आहे. या दिवशी भोरचा आमदार कोण याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी पुणे-सातारा महामार्गालगत या...

Read moreDetails

निकालाची प्रतिक्षाः भोर, पुरंदरमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आता निकालाची ‘धाकधूक’……!

भोरः राज्यात २८८ मतदान संघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्सिट पोलचे सर्व्हे माध्यमांत येऊ लागले आहेत. ५ सर्व्हेमध्ये युतीचे पारडे जड असे चित्र आहे. भाजप पक्ष सर्वांत मोठा पक्ष...

Read moreDetails
Page 35 of 120 1 34 35 36 120

Add New Playlist

error: Content is protected !!