राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

खंडाळाः तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा; राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तहसीलदारांना निवेदन

खंडाळा :  तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून, अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाबाबत खंडाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवदेन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे...

Read moreDetails

माळेगाव पोलिसांकडून अवैद्य दारू व्यावसायिकांना मिळतय अभय? सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचा गंभीर आरोप

बारामती: प्रतिनिधी सनी पाटील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचा तसेच पोलील भरमसाठ हप्ते घेऊन या अवैद्य दारू विक्री व्यवसाय चालवणाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर...

Read moreDetails

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांकडून शाळेतील विद्यार्थिंनीना मार्गदर्शन

खेड शिवापूर: बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये विद्यार्थिंनीना महिला पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहेत. तसेच महिला कायद्याबद्दलची माहिती शाळेतील विद्यार्थिंनीना देण्यात येत आहे. खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील...

Read moreDetails

सोडवणूकः ‘तो’ देवासारखा धावून आला अन् महावितरणाचा वीज पुरवठा सुरळीत झाला

भोर :  सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच सुसाट्याचा वारा यांमुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरणाच्या भोर ग्रामीण २२ केव्ही फिडरवर बिघाड झाल्याने सोमवार पहाटेपासून येथील वडगाव डाळ,...

Read moreDetails

पर्यटनः वरंधा आणि नीरा देवघर येथील धबधब्यांवर ‘सेल्फी पॅाईंट’; शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूरी

भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाच्या नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. यामुळे...

Read moreDetails

समस्या: महावितरणापुढे पुणे महानगरपालिका हतबल; कायस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीला केराची टोपली

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  महापालिकेकडून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. जलकेंद्रातील महावितरणाच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये सातत्याने बिघाड होत असून, या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना...

Read moreDetails

धक्कादायकः जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला पोलिसांनी केली अटक

शिरुरः येथील कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची हृदय पिळवटून टाकण्यारी घटना घडली आहे. नराधम बाप हा ११ वर्षीय...

Read moreDetails

शिरूर: जांबूतमधील बिबट्या वनविभागाकडून जेरबंद; दोन दिवसात बिबट्या पकडल्याने नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: प्रतिनिधी शेर खान शेख जांबूत ता. शिरुर येथे २६ ऑगस्ट रोजी मुक्ताबाई खाडे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे ग्रामस्थ...

Read moreDetails

काळाचा घाला: भोरमधील वेळवंड येथील तीन म्हशींचा विजेच्या धक्क्यात मृत्यू

भोर: वेळवंड येथील एका रानात चरण्यासाठी जनावरे गेली होती. सध्या पाऊस आणि वाऱ्याच्या वेगामुळे त्या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्या होत्या या तारांमधून जनावरांना विजेचा धक्का बसून या घटनेत...

Read moreDetails

राजगडः तुम्ही मला खूप आवडता…..असे म्हणत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशियत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वेल्हाः राजगड तालुक्यातील एका गावात मंगळवारी दि. २७ अॅागरस्ट रोजी एका गावात महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करुन अटक...

Read moreDetails
Page 100 of 119 1 99 100 101 119

Add New Playlist

error: Content is protected !!