Breking News: शिंदेवाडी (खंडाळा) येथील भंगार गोदामास भीषण आग ; लाखो रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात
शिरवळ : शिंदेवाडी(ता. खंडाळा, जि. सातारा)येथील भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ च्या दरम्यान घडली आहे. घटनास्थळी आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ...
Read moreDetails