Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 1 day ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 3 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 3 days ago
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू  1 week ago
कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड 2 weeks ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

Bhor News!भोर तालुक्यातील बालवडीत बैलगाडीतून मतदान जनजागृती

by कुंदन झांजले
April 13, 2024
0
SHARES
305
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न

भोर -देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असुन, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व मतदारांच्या मतदान जागरूकतेला चालना देण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील बालवडीतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी भिमराव शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत बैलगाडीतून मतदान जागृतीचे फलक लावुन गावातून मिरवणूक काढली. ” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, आपल्या मताने बदल घडेल देश प्रगतीची पायरी चढेल, निर्भय होऊन मतदान करा अधिकाराचा सन्मान करा, मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा. ” अशा आशयाचे फलक लावून जनजागृती केलीमतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनोख्या पध्दतीने मतदान जागृती केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भिमराव शिंदे,प्रा.महादेव बदक ,आनंदा सावले ,अंजना कोंढाळकर आणि विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होते.

You might also like

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत चार वर्षापासून काम करीत असून गेल्या एक वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
ताज्या बातम्या

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025
ताज्या बातम्या

Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान

April 28, 2025
पुणे

अरे बापरे !! बारे बुद्रुकला पाण्याच्या टाकीत आढळला मेलेला साप ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

April 24, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.