ना शासकीय विश्रामगृह, ना हॉटेल , ना बंगलो खेडेगावातील मराठी शाळेतच खासदार लंके यांनी केला कार्यकर्त्यांसोबत मुक्काम
खासदार निलेश लंके यांचा भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता आणि गडकिल्ले संवर्धन मोहीमेचा तिसरा टप्पा पूर्ण केला. नेता नव्हे तर लोकनेता खासदार लंके यांच्या साधेपणाच तालुक्यातुन तसेच ग्रामीण भागातून मोठे कौतुक केले जात आहे.