राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 2 weeks ago
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद 2 weeks ago
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल 2 weeks ago
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 1 month ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 1 month ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

Bhor – महाराजस्वी अभियांनातर्गत राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाचे आयोजन

by कुंदन झांजले
September 17, 2025
Bhor – महाराजस्वी अभियांनातर्गत राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाचे आयोजन
0
SHARES
489
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

You might also like

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

भोर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वी अभियांनातर्गत अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर कालावधी दरम्यान संपूर्ण तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार असून भोर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यात शिवरस्ते,पाणंद रस्ते यांचे सीमा निश्चित करण्यात येणार असून नकाशावर नोंद करण्यात येणार असल्याचे प्रांत अधिकरी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले पुनर्वसन अतंर्गत वर्ग २ जमीनी असलेल्या लाभार्थ्यांना वर्ग १ मध्ये रुपांतर करुन तसे ७/१२ वितरीत करणे,वृक्ष लागवड करणे, पोटखराब क्षेत्राचे लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करणे,एकाच नावाच्या अधिक व्यक्ती असल्यास आईचे नाव किंवा टोपण नाव वाढविणे तसेच दुसऱ्या टप्यात सर्वांसाठी घरे योजने अंतर्गत ग्राम विकास विभागा मार्फत सर्वेक्षण केलेल्या लोकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे सेवापंधरवड्याची सुरवात दि.१७ सप्टेंबर रोजी होणार असून त्याची पूर्व तयारी म्हणून १७ तारखे पर्यंत सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी,ग्रामसेवक,लोकप्रतिनिधी पोलीस पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांच्यासह शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गाव नकाशातील सर्व रस्ते तसेच गाव नकाशात नसलेले परंतू वहिवाटीत असलेले गाडी रस्ते,पायवाटा इ. चे सर्वेक्षण केले जाणार असून यात अतिक्रमण दिसून आल्यास त्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.या ग्रामसभेत शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेतली जाणार आहेत. त्यातूनही विवाद‌ग्रस्त राहिलेल्या रस्त्यांबाबत तहसिलदार यांचे स्तरावर दिनांक १७ अदालत आयोजित करण्यात येणार असून सामोपचाराने अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.यासाठी भूमी अभिलेख विभागाकडूनही सदर सर्व रस्त्यांचे सीमांकन करुन सर्व रस्ते नकाशात दाखवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही प्रांत अधिकरी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे

ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
ताज्या बातम्या

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद
क्राईम

March 25, 2026
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल
पुणे

March 23, 2026
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती
भोर

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

March 23, 2026
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live