हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद
भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे....
Read moreDetails









