Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor ध्रुव प्रतिष्ठान कडुन गोर-गरीब कुटुंबांची दिवाळी आनंददायी ; २०० कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वाटप

by Aakanksha Yadav
November 2, 2024

गेली पंधरा वर्षांपासून ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर राबवत आहेत हा अनोखा उपक्रम

भोर – तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या दुर्गम व डोंगरी भागात  अनेक गरीब व आदिवासी कुटुंब राहतात . या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची व यांचे हातावरचे पोट असल्याने अशा सर्व २०० कुटुंबामध्ये दिवाळी किराणा साहित्याचे किट वाटप त्यांच्या घरी जाऊन ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी नुकतेच केले . पंधरा-सोळा वर्षापासून ध्रुव प्रतिष्ठान गरीब व गरजू कुटुंबांसाठी हा उपक्रम राबवत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सदरच्या दिवाळी साहित्यामध्ये ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाश कंदील, तसेच रवा, चिवडा मसाला, बेसन पीठ, साखर, भाजके पोहे, तेल तूप, मोतीसाबण , सुगंधी उटणे, सुवासिक तेल बाटली, काजू, बदाम, बेदाणा, शेंगदाणे इत्यादी प्रकारचे साहित्य होते. टिटेघर -वडतुंबी , म्हाकोशी, अंबवडे, नाझरे झुलता पूल, नाटंबी, भोर मांढरदेवी रस्त्यावरील आदिवासी कातकरी वस्ती अशा ठिकाणी या दिवाळी किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

रात्र अभ्यासिका सुरू करणार
विद्यार्थ्यांना आकाश कंदील करण्यासाठी मनीषा केळकर व राजीव केळकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच साहित्य वाटण्यासाठी योगीराज केळकर, राहुल खोपडे, प्रीतम शिंदे, श्रेयस नवघणे, आदित्य नवघणे यांचे सहकारी मिळाले. भविष्यामध्ये प्रत्येक आदिवासी वस्तीवर आधुनिक रात्र अभ्यासिका चालू करणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक -अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.

मागील पंधरा वर्षांपासून आमची दिवाळी गोड                     ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्यामुळे आमच्या आंबवडे खो-यातील गोर गरीब आदिवासी कुटुंबांची दिवाळी गेल्या पंधरा वर्षापासून गोड होत असते अशी प्रतिक्रिया आंबवडे रस्त्यावरील आदिवासी वस्तीतील विजय मुकणे यांनी दिली.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
 जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट 

 जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट 

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group