Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking -भोर तालुक्यातील येवली -सांगवी येथे सांगवीतील वायरमनचा दुरूस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू

by कुंदन झांजले
October 10, 2024

तरुण वायरमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याने आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त

भोर तालुक्यातील शहरा नजिकच्या येवली – सांगवी येथील कॉलनीतील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे समजल्यावर सांगवी येथील वायरमन सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले असता सदरच्या वायरमनला दुरूस्तीचे काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (दि१०) सायंकाळच्या सुमारास घडली.

You might also like

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी येवली सांगवी (ता.भोर) येथील कॉलनीतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगवी येथील महावितरण कंपनीत पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेले वायरमन अमोल सुरेश बांदल (वय ३४) हे गेले असता त्यांना दुरूस्तीचे काम करत असताना विद्युत करंट (शॉक) बसला . स्थानिकांनी बांदल यांना तात्काळ शहरा नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी बांदल यांना मृत घोषित केले. झालेल्या घटनास्थळी महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी पोहचले असून पुढील तपास करीत आहेत. सदरचा वायरमन ऐन तारुण्यात अचानक दगावल्याने आजूबाजूच्या परिसरातून मोठी हळहळ व्यक्त असल्याचे या गावातील तरुणांकडून सांगण्यात आले.

कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १
क्राईम

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त
क्राईम

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू
भोर

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
खंडाळा

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
Next Post
पंढरपूरः अलंकार सुशोभित सजली पंढरीची रुक्मिणीदेवी, तर दिमाखदार पोशाखात शोभले विठ्ठल भारी!

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group