Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शेती विषयक -भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे बांबू लागवडीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन

by कुंदन झांजले
September 25, 2024

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू लागवड तंत्रज्ञान व बांबू पॉलिहाऊस निर्मिती याविषयीचे एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन  महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि२४) आयोजित करण्यात आले होते. यावेळी  आत्माचे पुणे संचालक संजय काचोळे व तालुका कृषी अधिकारी भोर रोहित क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू लागवड व तंत्रज्ञान यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सदर प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ हेमंत बेडेकर , श्रीधर काळे , हिरामण शेवाळे ,  संगीता कुलकर्णी, प्रशांत सरडे , शिवराज पाटील , किरण यादव ,  शिल्पा चव्हाण , लक्ष्मीकांत कणसे ,  सागर तुपे ,  सौरभ खुटवड व ग्रामस्थ  उपस्थित होते.
यावेळी डॉ.हेमंत बेडेकर यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवडिबाबत सखोल मार्गदर्शन केले. श्रीधर काळे यांनी बांबू हे या भागातील हिरवे सोने आहे , त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी यासाठी कृषि विभाग व आत्मा यांच्या कडून सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. निवृत्त तालुका कृषि अधिकारी हिरामण शेवाळे यांनी भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या मेस बांबूची माहिती दिली व त्याला बाजापेठेत असलेल्या मागणीबाबत मार्गदर्शन केले. बांबू लागवड तसेच बांबू लागवडीसाठी कृषी विभाग व पंचायत समिती भोर यांच्याकडून सुरू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेविषयी सखोल मार्गदर्शन  शिवराज पाटील भोर पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी केले.  संगीता कुलकर्णी ज्ञानप्रबोधिनी निगडी यांनी बांबूची जैवतंत्रज्ञान पद्धतीने तयार होणाऱ्या रोपांची माहिती दिली व बांबू वर प्रक्रिया करून शोभिवंत वस्तू तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठेत असलेली मागणी याबाबत माहिती दिली.  युवा शेतकरी किरण यादव यांनी समूह शेतीबाबत मार्गदर्शन केले व शेतकरी उत्पादक कंपनी च्या कार्याची माहिती दिली. सौरभ खुटवड यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय निविष्ठा निर्मितीबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांनी तयार केलेल्या बांबू पॉलीहाऊसची माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी बांबू लागवड क्षेत्राची तसेच बांबूपासून तयार केलेल्या पॉलिहाऊसची पाहणी केली. सदर प्रशिक्षणासाठी भोर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः 'तो' अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group