Tuesday, October 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

केंदुरः ‘ती’ आत्महत्या पतीच्या त्रासाला कटांळून: शिक्रापूर पोलिसांची माहिती, आरोपी पतीवर गुन्हा दाखल

चारच महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह; पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

by SBPRNL
September 10, 2024
शिक्रापूरः २२ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

शिक्रापूर/शेरखान शेखः 

केंदुर येथे एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचे गूढ पोलिसांनी अवघ्या तासांमध्ये उकलले आहे. येथील  एका युवकाचा प्रेमविवाह झाल्यानंतर त्याने पत्नीला दिलेल्या त्रासाने पत्नीने प्रेम विवाहानंतर चारच महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल बबन साकोरे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंदूर येथील पाचवड वस्ती येथे राहणाऱ्या विशाल साकोरे याचा प्रेमविवाह मे २०२४ मध्ये झाला होता. त्यांनतर विशाल वारंवार पत्नीच्या वडिलांकडे कामासाठी पैसे मागत होता. तसेच घरातील वादातून पत्नीला मारहाण करत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने ४ सप्टेबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेचा तपास पोलिसांनाकडून करण्यात येत होता. या प्रकरणी नवविवाहितेचे वडीलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती विशाल बबन साकोरे रा. पाचवड केंदूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.

Tags: crimenewskendurrajgadnewsshikrapurpolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
नारायणपूरः सद्गुरु नारायण महाराज अनंतात विलीन; भाविकांमधून हळहळ, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अत्यंविधी

नारायणपूरः सद्गुरु नारायण महाराज अनंतात विलीन; भाविकांमधून हळहळ, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अत्यंविधी

ताज्या बातम्या

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

October 27, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group