Saturday, October 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

हॅलो, माझ्या जीवाला धोका आहे; पुणे पोलिसांची उडाली धावपळ, पण कॅाल निघाला खोटा: नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी

पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका २२ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

by SBPRNL
August 31, 2024
हॅलो, माझ्या जीवाला धोका आहे; पुणे पोलिसांची उडाली धावपळ, पण कॅाल निघाला खोटा: नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी

पुणेः दहिहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल नंबरवरुन पोलीस कंट्रोल रुममध्ये कॅाल आला आणि संबधित व्यक्तीकडून कमला नेहरु रुग्णालयाजवळ एकटा असून, ३० ते ३० लोक तलवार घेऊन फिरत असून, त्यांच्याजवळ दारुच्या बॅाटल आहेत. ते मला मारहाण करु शकतात. त्यामुळे मला पोलीस मदत मिळावी, असे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांना लागलीच घटना स्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र त्या ठिकणी तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका २२ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ अॅागस्ट रोजी दहीहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल क्रमांक वरुन १०० नंबर वर (कंट्रोल) रूमवर कॉल करुन, कळविले की, “मी कमला नेहरु हॉस्पीटल जवळ (घटनास्थळी) एकटा असून, ३० ते ४० लोक तलवार घेवुन फिरत असुन त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे मला मारहाण होऊ शकते. मला पोलीस मदत हवी आहे.” अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्ष येथे प्राप्त झाली असता सदरचा कॉल हा बीट मार्शलला देण्यात आलेला होता. सदर बीट मार्शल वरील कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता, तसा कोणताही प्रकार आढळून आला नाही त्यांनी कॉलरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर कॉलरने त्यांचा मोबाईल क्रमांक हा बंद ठेवला असल्याचे आढळून आले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर असताना देखील असा कॉल प्राप्त झाल्याने पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बाबत अत्यंत गांभीर्याने दखल घेवून योग्य तो तपास करण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार माहिती केली असता, एका २२ वर्षीय हा कॅाल केल्याचे तपासात निष्पन्न झाले, असल्याची माहिती पोलसांनी दिली आहे.

पुणे शहर पोलीसांकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, तात्काळ पोलीस मदतीसाठी असलेले फोन क्रमांक १०० व ११२ यांचा वापर अत्यंत सजगपणे, संवेदनशीलपणे करावा. विनाकारण, मजा म्हणून व त्रास देण्याच्या हेतून खोटे कॉल केल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई होवू शकते. 

Tags: dahihandifakecallPunepunepolicerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

पुणेः लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण; ८५‌ लाखाची केली आर्थिक फसवणूक

ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group