Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मालवण प्रकरणः सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड

पुणे शहरातील उबाठा गटातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी

by SBPRNL
August 29, 2024

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे 

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे(aditya thakare) व भाजपाचे खासदार नारायण राणे( narayan rane) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. एकमेकांवर दगडफेक, चिखलफेक, धक्काबुक्की करण्याचा  प्रयत्न झाला. यात एक पोलीस कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी जखमी झाले. दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर तणाव कमी झाला. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे( sushma andhare) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सरकारला धारेवर धरत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने उबाठा गटातील पदाधिकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

काल शिवसेनेने आंदोलन केले त्याठिकाणी पोलिसांवर नारायण राणे यांचे गुंड भारी पडले. सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करतात. देहू आळंदीमध्ये वारकऱ्यांवर हल्ला केला जातो. बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले, तर पालकांना देखील लाठीचार्जला सामोरे जावे लागते. याचा अर्थ असा आहे सरकारला आंदोलन हाताळता येत नाही.

सुषमा अंधारे (नेत्या उबाठा)

Tags: malvanPunerajgadnewssushmaandhare
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

Police Patil: भोर तालुक्यातील गावपुढारी गावात नामधारी, वास्तव्यास मात्र बाहेरगावी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group